Saturday, May 21, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाइन? सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

exam
चेतन पाटीलbyचेतन पाटील
February 23, 2022 | 4:46 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२२ । सर्व राज्य मंडळे, CBSE, ICSE आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) द्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या ऑफलाइन परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की अशा याचिका दिशाभूल करणाऱ्या आहेत आणि विद्यार्थ्यांना खोटी आशा देतात.

CBSE 10वी, 12वीच्या परीक्षा ऑनलाइन करण्याच्या प्रकरणी, याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आहे. गतवर्षीप्रमाणे परीक्षा घेण्याचे आदेश द्यावेत, असे याचिकाकर्त्याने म्हटले होते.

न्यायमूर्ती एएम खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, तुमच्या याचिकेवर विचार करणे म्हणजे आणखी गोंधळ निर्माण करणे होय. आधीच जनहित याचिकेच्या नावाने हा अर्ज दाखल करून तुम्ही विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते प्राधिकरणाला जाऊन सांगा, असे न्यायालयाने सांगितले.

न्यायालयाने म्हटले, “गेल्या चार दिवसांपासून तुम्ही अशा जनहित याचिकांद्वारे केवळ गोंधळच वाढवत नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये खोट्या आशाही निर्माण करत आहात. हा जनहित याचिकांचा बेजबाबदार गैरवापर आहे.”

हे देखील वाचा :

  • दोघांचे जबरदस्तीने धर्म परिवर्तन, उच्च न्यायालयाने प्रकरण CBI व NIA कडे सोपविले
  • स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानला राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार
  • जैन इरिगेशनला मिळाले सोलापूरच्या लाल डाळिंब निर्मितीचे अधिकार, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राशी सामंजस्य करार
  • अमळनेरमध्ये पालिकेतर्फे माेठ्या गटारींचीही केली जातेय स्वच्छता‎
  • जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात भीषण पाणी टंचाई : अंजनी प्रकल्पातून पाणी मिळण्याची आशा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in शैक्षणिक
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
nivedan 13

कर्नाटक मधील घटनेचा चोपड्यात निषेध

shelgaon-barage-part2

शेळगाव बॅरेज भाग २ : जळगाव जिल्ह्यातील सिंचन विकासातील शुक्राचार्य आणि शेतकरी अहिताचे कंगोरे

abhivadan 1

नशिराबादला संत गाडगेबाबा यांना अभिवादन

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.