जळगाव जिल्हा
१७ मजलीच्या लिफ्टमध्ये नाही लिफ्टमन : नागरिकांचे हाल
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२। जळगाव शहर महानगरपालिकेतील लिफ्टमध्ये लिफ्टमन नसल्याने नागरिकांचे हाल हाेत आहेत. नागरिकांनी कितीही ओरड करूनही उपयाेग हाेत नाहीये. तब्बल ४ आठवड्यांचा कालावधी लाेटला गेला तरी लिफ्टमध्ये लिफ्टमन बसवले नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. नाहीत.
जळगाव मनपात लिफ्टमध्ये लिफ्टमन नसल्याने लिफ्ट कोणीही कशीही वापरात आहे. यामुळे नागरिकांचे होत आहेत. लाईफवर नियंत्रण नसल्याने नागरिकांना काय करावे हे समजत नाहीयेत.यामुळे नागकांना एकाच मजल्यावर लिफ्टची वाट पाहात २०-२० मिनिटं थांबावे लागत आहे.