रेल्वेचे सेवानिवृत्त गार्ड माणक कोल्हे यांचे निधन

फेब्रुवारी 18, 2022 10:13 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२२ । भुसावळ शहरातील जळगाव रोडवरील भाग्यश्री विहार भागातील रहिवासी तथा रेल्वेचे सेवानिवृत्त गार्ड कर्मचारी माणक पांडुरंग कोल्हे (वय ८६) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले.

death 16 jpg webp

त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. ते अनिल व सुनील कोल्हे यांचे वडील होत.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now