जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२२ । शिरसोली येथील ३५ वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भुसावळ पोलिसांत हरविल्याची नोंद झाली आहे.

सविस्तर असे की, शिरसोली प्र.बो. येथील बाळु गणपत पाटील (३५) हा भुसावळ येथील खडका गावी २२ डिसेंबर रोजी गवंडी काम करण्यासाठी गेला होता. परंतु २५ रोजी घरी शिरसोली येथे जातो असे ठेकेदाराला सांगुन निघून आला. परंतु बाळु घरी आलाच नसल्याने भाऊ अनिल पाटील यांनी भुसावळ पोलीस ठाण्यात २६ डिसेंबर रोजी बाळु हरविल्याची तक्रार दाखल केली आहे.

- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार ९०% पर्यंत अनुदान; अर्ज कुठे आणि कसा करायचा?
- खान्देशवासीयांसाठी आनंदवार्ता ! उधना-पुणे ‘अमृत भारत एक्सप्रेस’ला अखेर मंजुरी
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात






