जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । कोरोना तिसऱ्या लाटेच्चा वेगाने वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावल येथे शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार बंद राहणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
नगरपरिषदेच्या वतीने आज शहरात दवंडी फिरवण्यात आली आहे. काही दिवसापासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या आदेशान्वये यावल शहरात शुक्रवारी भरणारा आठवाडी बाजारासह शहरात भरणारे दैनंदिन बाजार ही उद्या १४ जानेवारी शुक्रवारपासून पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची प्रभारी मुख्याधिकारी भविनाश गांगोडे यांनी कळविले आहे.
हे देखील वाचा :
- अमळनेरमध्ये ओमनीला भीषण अपघात; चोपड्याचे तीन जण ठार
- Jalgaon : गॅस स्फोट प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पीआय कंट्रोलरूम जमा
- शिरसाळा मारोतीचे दर्शन घेऊन परताना काळाचा घाला; अपघातात तरुणाचा मृत्यू
- भुसावळ मार्गे धावणाऱ्या ‘या’ एक्स्प्रेसचे स्लीपर आणि जनरल कोच वाढले; प्रवाशांना दिलासा
- भुसावळातील घरफोडीचा उलगडा; जावईच निघाला चोर, २१ लाखाचा मुद्देमाल जप्त