---Advertisement---
कोरोना जळगाव जिल्हा यावल

यावलचे तहसीलदार पवार कोरोना बाधित

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल येथील तहसिलदार महेश पवार यांना कोरोनाची बाधा झाल्याची तपासणी समोर आले आहे.

pawar

गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती खराब होती व कोरोना संदर्भातील लक्षणे त्यांना जानवत होते. त्यामुळे त्यांनी स्वता ग्रामीण रुग्णालयात आपली तपासणी केली असता अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---