---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर महाराष्ट्र राजकारण

मंत्री आनिल पाटील यांनी का दाखवले एकनाथ शिंदेना काळे झेंडे? ऐका त्यांचे उत्तर !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । राज्याचे मंत्री आनिल पाटील य़ानी नुकताच जळगाव जिल्हा दौरा केला. य़ावेळी त्यांना पत्रकारांनी काही प्रक्ष विचारले. ज्यात प्रामुख्याने तुम्ही एकनाथ शिंदे यांना तुम्ही नुकतेच काळे झेंडे दखवले होते असा प्रश्ण होता.

anil patil 1 1 jpg webp webp

यावर उत्तर देत्तांना मंत्री आनिल पाटील म्हणाले की, ती त्यावेळेची पक्षाची भुमीका होती. आता आम्ही सत्तेत आहोत. आम्हाला जनतेचे काम करायचे आहे.आजीत दादांमुळे मला मंत्रीपद मिळाले आहे. मी त्यांचा रुणी आहे. त्यांच्या नेतृत्वात मी काम करणार आहे.

जळगाव जिलह्यातील व शहरातील पश्न महत्वाचे आहेत. महीलांचे पश्न, तरुणांचे पश्न, जळगाव जिलह्यातील व शहरातील पश्न मार्गी लागण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आजीत दादांमुळे मला मंत्रीपद मिळाले आहे. मी त्यांचा रुणी आहे. त्यांच्या नेतृत्वात मी काम करणार आहे.असे मंत्री आनिल पाटील म्हणाले.

तर दुसरीकडे मंत्री आनिल पाटील य़ाचे मोठ्या जल्लोशात स्वागत करण्यात आले. जळगाव रेल्वे स्टेशन येथे त्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी सर्मथक याठीकाणी उपस्थीत होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---