जळगाव शहर
जळगावात पहाटेचा गारठा कायम, दुपारी उन्हाची तीव्रता वाढली

जळगाव | जिल्ह्यात किमान तापमान १३ ते १५ अंशांदरम्यान स्थिर आहे. किमान तापमान खाली आल्याने पहाटे गारठा कायम आहे. कमाल तापमान ३६ अंशांवर असल्याने दुपारी उन्हाची तीव्रता वाढली आहे. मध्य भारतात निर्माण झालेल्या चक्रावातामुळे तापमानात चढ-उतार हाेत आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान वाढत असून, किमान तापमानात तब्बल पाच ते आठ अंश चढ-उतार आहे.
जळगाव जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ हाेत असून उन्हाचा चटका बसत आहे. शनिवारनंतर रविवारीदेखील किमान तापमानात माेठे चढ-उतार झाले. जिल्ह्यातील यापूर्वी रविवारी कमाल तापमान ३६ अंशांवर हाेते. तर काल तापमान स्थिर होते. पुढील आठवड्यात तापमान चाळिशी पार जाण्याची शक्यता तर पारा ३६ अंशांवर आहे.
हे देखील वाचा :
- गॅस सबसिडीबाबत १ ऑक्टोबरपासून नवा नियम ; ग्राहकांनी लगेच ‘हे’ काम करावे, अन्यथा..
- जळगावात दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय चोराला अटक ; चोरीची स्प्लेंडर जप्त
- लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार ऑगस्टचे १५०० रुपये
- सप्टेंबर संपण्याआधीच जळगाव तापणार; हवामान विभागाचा मोठा अंदाज, वाचा काय आहे?
- आज सोने स्वस्त की महाग? जळगावातील सकाळच्या सत्रातील दर आले समोर



