जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२२ । भुसावळ येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वसंत पंचमी साजरी करण्यात आली.

वसंत पंचमी हा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा दिवस देवी सरस्वतीला समर्पित आहे. हा सण माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला साजरा केला जातो.

त्यानिमित्त डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका अनघा पाटील यांनी सरस्वतीला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. याप्रसंगी उपस्थीतांनी सरस्वतीची प्रार्थना केली.
हे देखील वाचा :
- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू
- NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटीचा स्फोट; उद्या होणारी ‘महा-टीईटी’ परीक्षा तडकाफडकी रद्द!
- १२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी
- जळगावातील १२ केंद्रांवर नीटची फेरपरीक्षा शांततेत; परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त !
- अखेर मोठी घोषणा! पेपरफुटीमुळे रद्द झालेली ‘नीट’ परीक्षेची नवीन तारीख जाहीर; कधी होणार जाणून घ्या?









