जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२२ । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील शेतकरी नरेंद्र पुरुषोत्तम कुलकर्णी यांच्या घरच्या गाईच्या गोऱ्ह्याचा लंपीने बळी घेतला. कुलकर्णी यांचे त्याच्यावर जीवापाड प्रेम होते मात्र, दिवाळीच्या दिवशीच लंपीने त्या गोऱ्ह्याचा बळी घेतल्यानं कुलकर्णी कुटुंबावर संकट आले.
तालुक्यातील पाळधी येथील शेतकरी नरेंद्र पुरुषोत्तम कुलकर्णी यांच्या घरच्या गाईच्या गोरा त्याच्यावर जीवापाड प्रेम होते, त्या गोऱ्याला लंपी आजाराची लागण झाली, त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्याला वाचवण्यात अपयश आले. विशेष म्हणजे दिवाळीच्या दिवशीच लंपीने गोऱ्ह्याचा बळी घेतल्यानं कुलकर्णी कुटुंबावर दिवाळीच्या दिवशीच संकट आले.