⁠ 
सोमवार, मे 27, 2024

उद्धव ठाकरे जळगावात दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२४ । जळगाव लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारार्थ शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगावमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे आज दुपारी जळगावात विमानतळावर दाखल झाले.

यावेळी विमानतळावर त्यांचे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, उमेदवार करण पाटील, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, युवासेना सहसचिव विराज कावडिया, युवासेना विस्तारक चैतन्य बनसोडे ,मा.नगरसेवक अमर जैन आदींनी स्वागत केले.