Friday, May 27, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

Accident : दुचाकी बैलगाडीला धडकली, बाप, लेक ठार; आई अन् मुलगा जखमी

accident 1
सायसिंग पाडवीbyसायसिंग पाडवी
April 19, 2022 | 8:46 am

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । दुचाकीने बैलगाडीला मागून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात, बाप लेकीचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील अन्य दोनजण गंभीर जखमी झाले. सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

अधिक माहिती अशी की, प्रभाकर रघुनाथ सूर्यवंशी (वय ३५, रा. पिंपळगाव, ता. शिंदखेडा, जि.धुळे) हे पत्नी ममता सूर्यवंशी व दोन्ही मुले नायरा व मोहीत यांच्यासोबत धरणगावहून चोपडा चौफुली मार्गाने अमळनेरकडे दुचाकीने जात होते. वाटेत रोटवद गावाजवळ अंधारात बैलगाडी न दिसल्याने, त्यांची दुचाकी (एम.एच १८, एव्ही ५८११) बैलगाडीवर मागून आदळली. या अपघातात प्रभाकर सूर्यवंशी व त्यांची मुलगी नायरा सूर्यवंशी (वय ७) या बाप लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी ममता सूर्यवंशी व मुलगा मोहीत सूर्यवंशी हे जखमी झाले. जखमींना धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in घात-अपघात, धरणगाव
SendShareTweet
सायसिंग पाडवी

सायसिंग पाडवी

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
kusti

वरणगावात आज कुस्त्यांची दंगल

insurence

जिल्ह्यातील पत्रकारांना आवाहन

suicide

२२ वर्षीय छायाचित्रकाराची विषारी द्रव्य सेवन करुन आत्महत्या

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.