---Advertisement---
यावल

हिंगोणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षरोपण

hingona
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२१ । यावल तालुक्यातील हिंगोणा गिरा. प सदस्य भुषण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात व्रुक्षारोपन आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

hingona

प. स गटनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर पाटील यांची उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी यांनी कोरोनाबद्दलची मार्गदर्शन केले कोरोना महामारीची तिसरी लाट ही लहान मुलांना वर अत्यंत धोकादायक असल्यामुळे लहान मुलांची आपण सर्वांनी काळजी घेने अत्यावश्यक असल्याचे माहीती दिली.

---Advertisement---

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी सरपंच महेश राणे यांनी केले. या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ फिरोज तडवी, कैलास कोळी, दिनकर जंगले, अरमान तडवी, भुषण नेहेते, मयूर फालक, मुकेश राणे, धीरज जंगले, अमोल राणे, योगेश जंगले, चेतन बोरनारे, गौरव वायकोळे, फिरोज तडवी, प्रत्रकार हर्षल, आंबेकर शब्बीर खान, किशोर नेमाडे, ग्रा.पं.सदस्य छबु तडवी शांताराम तायडे श्याम महाजन, ग्राम विकास अधिकारी देवानंद सोनवणे आदी उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---