जळगाव जिल्हामुक्ताईनगर
सुकळी येथे कुत्र्यांची दहशत; आठ जणांना चावा
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । मोकाट कुत्र्यांची दहशत दिवसेन दिवस वाढत असून आता शहरातच नाही तर ग्रामीण भागातही हा प्रकार वाढला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने लहान थोरासह आठ जणांना चावा घेतला आहे. ही घटना २४ रोजी दुपारी १:०० वाजेच्या सुमारास घडली.
प्रकाश बाविस्कर, मनिलाल धनगर, मंगला पाटील, कांतीलाल पाटील, नत्थु पाटील यांची चार वर्षिय मुलगी, मुकेश सोनवणे यांची तीन वर्षीय चिमुकली असे आठ जणांना चावा घेतला आहे. त्यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतले आहे.
हे देखील वाचा :
- रेल्वे दुर्घेटनेतील प्रवांशासाठी डॉ.उल्हास पाटील रूग्णालय ठरले जिवनवाहीनी
- जळगावातील ऑनर किलिंगच्या घटनेबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले ‘हे’ निर्देश…
- एकदिवसीय सहलीचे नियोजन करताय? मुक्ताईनगर तालुक्यातील ‘हे’ ठिकाण ठरेल सोयीचं
- पाचोरा-बोदवड ब्रॉडगेज मार्गासाठी स्थळ निरीक्षण
- जळगावात बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधील तीन तोळे सोने लंपास