Friday, May 27, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

Illegal Weapon : गावठी पिस्तूल बाळगणारा ‘सुपड्या’ अडकला एलसीबीच्या जाळ्यात

crime 60
सायसिंग पाडवीbyसायसिंग पाडवी
May 5, 2022 | 2:51 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२२ । गावठी पिस्तूल बाळगून दहशत पसरवणाऱ्या संशयिताच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडील वीस हजार रुपये किंमतीची पिस्टल जप्त करण्यात आली. या प्रकरणी रामानंद पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना शहरातील पिंप्राळे परिसरात एक इसम गावठी पिस्तूल बाळगून दहशत पसरवीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी जालिंदर पळे, सहा पोलीस निरीक्षक प्रितमकुमार पिताबर पाटील, विजय शामराव पाटील यांचे पथक तयार करून त्यांना रवाना केले. आरोपी निलेश ऊर्फ सुपडया चंद्रकांत टाकूर ( वय २७ ) मिळून आला असता त्याचे अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडती कमरेला एक २०,००० रु. किमंतीचा गावठी पिस्तोल मिळून आल्याने सदर गावटी पिस्तोल जप्त करून रामानंदनगर पोलीस स्टेशन फिर्यादी दिली. त्यानुसार अधिनियम क.३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in गुन्हे, जळगाव शहर
SendShareTweet
सायसिंग पाडवी

सायसिंग पाडवी

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
memories of balakavi cherished by initiative of both

Special Article : दोघांच्या पुढाकाराने जपल्या गेल्या बालकवींच्या स्मृती, तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी घातले होते लक्ष

jalgaon manapa

42 कोटींच्या कामांचा सोक्षमोक्ष आजच्या आज लावा

ajit pawar

अल्टीमेटमची भाषा कोणीही करू नये - अजित पवार

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.