⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

सुकळीत लक्ष्मी पुजनाच्या दिवशीच मोबाईल लांबविला

muktainagar news-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । तालुक्यातील सुकळी येथे दिवाळीच्या दिवशीक मोबाईल लांबविल्याची घटना उघडीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांत अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


सविस्तर असे की, येथील संदीप ऊर्फ विजय निना पाटील यांचा रिअलमी कंपनीचा १३ हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने दिवाळीच्या दिवशीच संद्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घरातुन लांबविला. या प्रकरणी विजय पाटील यांनी मुक्ताईनगर पोलीसांत फिर्याद दिली. तपास साहा.फौजदार धर्मेंद्र ठाकुर करीत आहे.