⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | नोकरी संधी | तरुणांसाठी शेवटची संधी..! तलाठी पदाच्या 4644 जागांसाठी भरती (जळगाव 208 जागा)

तरुणांसाठी शेवटची संधी..! तलाठी पदाच्या 4644 जागांसाठी भरती (जळगाव 208 जागा)

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तलाठी भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी पदाच्या भरतीची जाहिरात अखेर निघाली. अधिसूचनेनुसार एकूण 4644 पदे भरली जाणार आहे. त्यापैकी जळगावमध्ये 208 जागा रिक्त आहे. Talathi Bharti 2023

भरतीसाठी इच्छुक उमेदवाराने ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज सुरु होण्याची तारीख 26 जून 2023 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2023 18 जुलै 2023  पर्यंत राहणार आहेत. Talathi Recruitment 2023

पदाचे नाव : तलाठी

भरतीसाठी पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे असावं [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज शुल्क : या भरतीसाठी खुला प्रवर्गातील उमेदवारांना ₹1000/- शुल्क भरावे लागेल तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ₹900/- भरावे लागतील.
किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25500-81100 पगार मिळेल, तसेच इतर भत्ते

अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2023 18 जुलै 2023 

अधिसूचना पहा : PDF
ऑनलाईन नोंदणीसाठी : Click Here

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.