rain

हवामान खातं म्हणतेय, जळगावात मान्सूनची एंट्री ; पण जळगावकरांना पावसाची प्रतीक्षा..

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२४ । यंदा केरळासह महाराष्ट्रात मान्सूनने वेळेआधी एंट्री मारली आहे. राज्यातील अनेक भागात मान्सूननं व्यापला असून मात्र जळगाव ...

जळगावात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद ; आज ‘या’ 26 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२४ । महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सध्या मान्सूनपूर्व पाऊस होत असून यामुळे उन्हाच्या चटक्यापासून दिलासा मिळत आहे. मात्र दुसरीकडे ...

आज महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट ; जळगावात कशी राहणार स्थिती?

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२४ । गेल्या काही दिवसापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाल्याने असह्य करणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले ...

राज्यात ऊन, पावसाचा खेळ ; ‘आयएमडी’कडून जळगावला येलो अलर्ट जारी..

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२४ । एकीकडे राज्यातील काही भागात उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक हैराण झाले असून यातच राज्यातील विविध भागात अद्यापही ...

हवामान खात्याची परतीच्या पावसाबाबत मोठी अपडेट ; 24 तासांत येथे मुसळधार पाऊस कोसळणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२३ । देशातील बहुतांश राज्यासह महाराष्ट्रातून मान्सूनने काढता पाय घेतला आहे. यामुळे देशातील वातावरणात बदल झाला असून काही ...

जळगावसह राज्यात पावसाची पुन्हा उघडदीप : आता कधी परतानार पाऊस? IMD महत्वाचा अंदाज वाचाच..

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२३ । महिन्याभराच्या विश्रांती नंतर कृष्ण जन्माष्टमीपासून राज्यात पावसाला सुरुवात झाली होती. तीन चार दिवस राज्यातील विविध भागात ...

सुट्टी संपली!! राज्यात पाऊस परतला, आगामी चार दिवस खान्देशात राहणार असे?

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२३ । राज्यात मागील जवळपास १५ दिवसापासून पाऊस सुट्टीवर गेला होता. पावसाने विश्रांतीमुळे खरिपाच्या पिकांनी माना टाकल्या. यामुळे शेतकरी ...

राज्यात पुढचे चार दिवस कोसळधार ; ‘या’ तारखेपासून जळगावातही बरसणार मुसळधार..

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२३ । गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागाला पावसाने झोडपून काढलं असून यामुळे जनजीवन विस्कळी झाले आहे. दरम्यान, पुढील ...

महाराष्ट्रासाठी पुढील ४-५ दिवसांसाठी IMD इशारा जारी ; जळगाव जिल्ह्यासाठी असा आहे इशारा?

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२३ । हवामान खात्याने पुढील ४ ते ५ दिवसांसाठी हवामानाचा इशारा जारी केला आहे. त्यानुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना ...

1236 Next