जळगाव जिल्हामहाराष्ट्रराजकारण

धरणगाव येथील असंख्य युवकांचा शिवसेनेत प्रवेश

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२४ । धरणगाव येथील असंख्य युवकांनी स्वछता व पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून 13 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री शिवसेनेत प्रवेश केला. धरणगाव येथील संजय नगर परिसरातील एकता चौक व माँ शेरा वाली ग्रुप परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश केला आहे.

youth join Shiv Sena

यांची होती उपस्थिती?
यावेळी उबाठा पक्षाचे शहर संघटक छोटू भाऊ चौधरी, एकता ग्रुपचे राहुल चौधरी, मनोज चौधरी, निलेश चौधरी (राधे), दीपक चौधरी, विजय पाटील, रवी महाजन, मयूर मोरवकर, मुकेश लोहार, दीपक पाटील, विजय पाटील, अमन मोरवकर, प्रमोद जयराज, अजय मोरवकर, ओम मोरवकर, सागर महाजन, गणेश अहिरे, भूषण महाजन, आदित्य अहिरे, जगदीश महाजन, कौशल पाटील, सचिन ताडे, सुनील पाटील, दीपक भोई, आबा पाटील, राहुल धोबी, सुनील पाटील, राहुल भोई, अमोल बुंदेकर, राहुल जाधव, शांताराम पाटील, संतोष महाजन, भूषण पाटील, भरत महाजन, पवन पाटील, प्रदीप पाटील, शाम पाटील, रघुनाथ पाटील, आगार महाजन, शिव महाजन, जगदीश देवरे, सुखदेव पाटील, बापू पाटील, नारायण पाटील, पवन महाजन यांच्यासह अनेकांनी प्रवेश केला. याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील, शहरप्रमुख विलास महाजन, बुट्या पाटील यांच्यासह धरणगाव शहरातही पदाधिकारी उपस्थित होते

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button