fbpx
ब्राउझिंग टॅग

Jalgaon Politics

BIG BREAKING : भाजपचे काही बंडखोर नगरसेवक स्वगृही परतण्याच्या वाटेवर?

जळगाव लाईव्ह न्यूज । विशेष प्रतिनिधी । शहर मनपात ६ महिन्यांपूर्वी मोठा बॉम्बगोळा टाकत भाजपचे ३० नगरसेवक शिवसेनेत गेले होते. शिवसेनेकडून मिळालेल्या आश्वासनांची पुर्तता होत नसल्याने वाढत असलेला दुरावा टोकाच्या भूमिकेपर्यंत पोहचला असून काही…
अधिक वाचा...

नाथाभाऊ देणार संकटमोचक गिरीशभाऊंना अजून एक धक्का?

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२१ । नुकतेच संकटमोचक गिरीश महाजन यांना जळगाव महापालिकेत जोरदार धक्का मिळाला आहे. अशातच आता भाजपच्या हातातून महापालिके पाठोपाठ जिल्हा परिषदेतही जाण्याचे संकेत मिळत आहे. जिल्हा परिषदेतील काँग्रेस,…
अधिक वाचा...

शिवसेनेने बंडखोरांवर कितपत विश्वास ठेवावा?

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२१ । चेतन वाणी । शहर महानगरपालिका महापौर उपमहापौर निवडी निमित्त राजकारणाचे नवीनच गणित जळगावकरांसमोर आले आहे. संपूर्ण जळगावकरांना भाजपच्या फुटीर नगरसेवकांबाबत आकडेवारी आणि आर्थिक गणिते माहित झाली असून हीच…
अधिक वाचा...

भाजपचे आणखी ५ नगरसेवक माझ्या संपर्कात : ललित कोल्हे यांचा गौप्यस्फोट

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२१ । शहरातील मनपा महापौर निवडणूकप्रसंगी भाजपच्या २७ नगरसेवकांनी बंडखोरी करत शिवसेनेला साथ दिली आहे. फुटीर नगरसेवक वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असून आणखी ५ नगरसेवक माझ्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट भाजप…
अधिक वाचा...

व्हिडीओ : जळगावचा आमदार अतिशय ‘ढ’; शिवसेनेचे नगरसेवक बंटी जोशी यांची बोचरी टीका

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२१ । शहरातील भाजपच्या मंडळीने पत्रकार परिषद घेत अनेक मुद्दे मांडले. भाजपची ही सर्व मंडळी शोले चित्रपटातील सुरमा भोपाली मंडळी आहे. आ.राजुमामा भोळे यांनी गंमतीशीर मुद्दे मांडले. आमदारांनी पत्रकार परिषदेत 'गरीब…
अधिक वाचा...

जळगावच्या राजकारणात मराठा नेतृत्वाची फरपट…

सध्याचे मराठा नेते हे सुद्धा स्वतःचे ताट घेऊन स्वतःची पंगत सुरू करु शकतील अशा ताकदीचे नाहीत. दुसऱ्याच्या ताटाखालचे मांजर होऊन दुसऱ्याच्या पंगतीत जेवायची सवय त्यांना लागली आहे.
अधिक वाचा...

सरिता माळी यांच्यासह इतरांच्या नावाला भाजपची हरकत

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । मनपा महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया ऑनलाईन सुरू असून अर्ज माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. माघारीची वेळ असताना भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. मनपातील स्वीकृत…
अधिक वाचा...

भाजप पक्षश्रेष्ठींनी टेकले ‘हात’, फुटीर नगरसेवकांची ‘नकारघंटा!’

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । चेतन वाणी । शहर मनपाच्या महापौर, उपमहापौर निवडीवरून फुटलेल्या भाजप नगरसेवकांची पुन्हा मनधरणी करण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहे. पक्षश्रेष्ठींचे कॉल फुटीर नगरसेवक घेत नसून इतरांच्या माध्यमातून दिलेल्या…
अधिक वाचा...

भाजपच्या सत्ता उतार होण्याचा काळा वर्तमान

जळगाव लाईव्ह न्यूज । दिलीप तिवारी । जळगाव मनपाची गेली निवडणूक (सन २०१८) तशी लुटूपुटूची लढाई ठरणार होती. भाजप-शिवसेना युती होणार हे गिरीश महाजन व सुरेशदादा जैन यांनी एकत्रित सांगितले होते. युती झाली असती तर विरोधातील इतर पाला-पाचोळा होते.…
अधिक वाचा...

महाजनांच्या ‘मैत्री’खातर ललित कोल्हे सेनेच्या वाटेवर!

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । चेतन वाणी । शहराचे माजी महापौर, सभागृह नेता ललित कोल्हे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश केल्याने जयश्री महाजन यांची महापौर पदाची संधी हुकली आणि जिवलग असलेली कोल्हे-महाजन जोडी फुटली होती.…
अधिक वाचा...