दोन गटांच्या हाणामारीप्रकरणी गुन्हा दाखल, पोलीसच झाले फिर्यादी
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । शहरातील जिल्हा न्यायालयाच्या मागील बाजूला रस्त्यावर बुधवारी रात्री वाळूचे डंपर पकडल्याच्या मुद्द्यावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. हाणामारीत एका चारचाकीची तोडफोड देखील करण्यात आली आहे. दोन्ही…
अधिक वाचा...
अधिक वाचा...