Eknath Khadse
खडसे हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री, कृषी मंत्री, राज्य उत्पादनशुल्क मंत्री बनले. २०१४ ते २०१६ या काळात एकनाथ खडसे १२ खात्यांचे मंत्री होते. २०१६ मद्धे खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.
शरद पवार गटाच्या 6 जागा निश्चित ; रावेरमधून एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे लढणार
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२४ । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. अद्याप राज्यातील महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा ...
रक्षा खडसेंना मी स्वत: राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेणार का? विचारले पण.. नाथाभाऊंचा गौप्यस्फोट
जळगाव लाईव्ह न्यूज ।13 मार्च 2024 । राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप रखडलेलं आहे. दरम्यान, भाजपकडून जळगाव आणि रावेर मतदारसंघाबाबत स्पष्टता झाली ...
शरद पवार गटाच्या कार्यक्रम, बैठकांपासून नाथाभाऊ दूर; कार्यकर्ते संभ्रमात
जळगाव लाईव्ह न्यूज । 10 मार्च 2024 । देशासह महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. राज्यातील महायुतीसह महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला ...
शिंदे गटाच्या आमदाराने काढली एकनाथ खडसेंची औकात ; म्हणाले..
जळगाव लाईव्ह न्यूज । 5 मार्च 2024 । शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांच्यावर ...
नाथाभाऊंनी भाजपात यावं ही.. ; रक्षा खडसेंच्या सूचक वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२४ । गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे भाजपमध्ये प्रवेश ...
या सरकारची परिस्थिती म्हणजे.. ; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल, काय म्हणाले वाचा..
जळगाव लाईव्ह न्यूज | 2 फेब्रुवारी 2024 | शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल ...
सरकारने आजचं मरण उद्यावर ढकललं.. सग्यासोयऱ्याच्या अध्यादेशावर नाथाभाऊंना शंका ; काय म्हणाले वाचा..
जळगाव लाईव्ह न्यूज । 27 जानेवारी 2024 । राज्यातील शिंदे सरकारने मनोज जरांगे – पाटील यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या असून त्यासंदर्भातील अध्यादेश देखील ...
आता नाथाभाऊंनीही कारसेवेला गेल्याची 34 वर्षांपूर्वीची पत्रिका आणली समोर
जळगाव लाईव्ह न्यूज । 21 जानेवारी 2024 । कारसेवेच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील काही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. कार सेवेच्या आरोप प्रत्यारोपावरून राज्यातील नेत्यांकडून कारसेवेचे ...
जळगावात राजकारणातील दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने ; राजकीय वर्तुळात चर्चा
जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२४ । जळगावात राजकारणातील दोन कट्टर प्रतिस्पर्धीच्या जुगलबंदीची बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज ...