Eknath Khadse
खडसे हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री, कृषी मंत्री, राज्य उत्पादनशुल्क मंत्री बनले. २०१४ ते २०१६ या काळात एकनाथ खडसे १२ खात्यांचे मंत्री होते. २०१६ मद्धे खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.
एकनाथराव खडसेंची आता ‘या’ प्रकरणात चौकशी करण्याची मागणी
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२१ । भोसरी जमीन घोटाळ्यात ईडीच्या रडारवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे आणखी गोत्यात आले आहेत. कारण ...
खडसे-महाजनांच्या अनुपस्थित जिल्हा बँकेच्या सर्वपक्षीय पॅनलची बैठक सुरु
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२१ । जिल्हा बँकेसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी राजकीय खलबते सुरू झाली असून निवडणूक बिनविरोधसाठी सर्वपक्षीय पैनल तयार करण्याबाबत ...
नाथाभाऊ लवकरच नामदार म्हणून परतणार
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२१। माजी मंत्री एकनाथराव खडसे लवकरच जिल्ह्यात आमदार नव्हे तर नामदार म्हणून परततील असे प्रतिपादन राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र ...
जळगावात चंद्रशेखर बावनकुळे यांचा खडसेंना टोला; म्हणाले….
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२१ । माजी मंत्री एकनाथराव खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते होते. देवेंद्र फडणवीस सरकारातील प्रत्येक जण त्यांचे मार्गदर्शन ...
झोटींग समितीचा अहवाल सापडला, खडसेंच्या अडचणी वाढणार?
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२१ । राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या कथित जमीन गैरव्यवहाराप्रकरणाची चौकशी करणारा झोटिंग ...
खडसेंना क्लीन चिट देणारा झोटिंग समितीचा अहवाल गायब?
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२१ । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर भोसरी भूखंड प्रकारणात आरोप करण्यात आल्यानंतर प्रकरणाच्या चौकशीसाठी ...
ईडी प्रकरण : खडसेंचे जावई गिरीश चौधरींच्या कोठडीत वाढ
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२१ । भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटक केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ...
राज ठाकरेंना देखील खडसेंच्या सीडीची उत्सुकता
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२१ । भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह परिवाराच्या मागे ईडीची चौकशी लागली असून ...
कुछ बडा होनेवाला हैं… नंतर ‘मी नाथाभाऊ समर्थक’
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२१ । बीएचआर प्रकरणाची सूत्रे जोरात फिरू लागताच आ.गिरीश महाजन गटाकडून ‘कुछ बडा होनेवाला हैं’ असे संदेश सोशल ...