devendra fadanvis
महायुतीमध्ये कोणाला मिळणार मंत्रिपद? अमित शहांनी आमदारांचे रिपोर्ट कार्ड मागविले..
जळगाव लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२४ । महाराष्ट्रातील नव्या सरकार स्थापनेला वेग आला आहे. सध्या महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरचा तिढा सुटला नसला तरी दुसरीकडे ...
मराठवाड्यातील दुष्काळ हद्दपार करणारा फडणवीसांचा महत्वकांक्षी वॉटर ग्रीड प्रकल्प
जळगाव लाईव्ह न्यूज । दुष्काळ आणि मराठवाड्याचा जवळचा संबंध आहे. जणू दुष्काळ मराठवाड्याच्या पाचीलाच पुजला आहे की काय? अशी परिस्थिती आहे.अल्प पाऊस आणि मर्यादित ...
‘अकेला देवेंद्र‘ चे सब समाज को साथ लेकर चलो धोरण
जळगाव लाईव्ह न्यूज । सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात झालेली राजकीय उलथापालत व बदललेली राजकीय समीकरणे ही कोणत्याही धक्का तंत्रापेक्षा कमी नव्हती. त्यावेळी ...
आता गिरीश महाजनकडे बघतोच.. इंगाच दाखवतो; मनोज जरांगेंचे थेट आव्हान
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२४ । मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतात मात्र ...
उत्तर महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या नार – पार प्रकल्पाला देवेंद्र फडणवीसांमुळे गती
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२४ । जगात तिसरे महायुध्द झाले तर ते पाण्यावरून होईल असे म्हटले जाते. आज आपल्या देशाचा भौगोलिक दृष्ट्या ...
रक्षा खडसेंचा केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेश हा..; ‘सामना’तून गिरीश महाजन आणि फडणवीसांवर टीका
जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२४ । देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी काल रविवारी तिसऱ्यांदा शपथ घेतली असून त्यांच्यासोबत अनेक मंत्र्यांना ...
लोकसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा धक्कादायक निर्णय, म्हणाले मला..
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२४ । 2024 लोकसभेचे निकाल उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह अनेक ठिकाणांहून आश्चर्यचकित करणारे आहेत. दरम्यान, राज्यातील भाजपच्या खराब ...
एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर कट्टर विरोधक फडणवीस- महाजनांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२४ । राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे पुन्हा भाजपात घरवापसी करणार असून येत्या १५ दिवसांत ...
एकनाथ खडसेंनी ‘ती’ खंत पुन्हा बोलवून दाखविली, फडणवीसांचं नाव न घेतला म्हणाले..
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२३ । राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा पक्षात आपल्याला वारंवार झालेल्या अपमानबद्दल खुलासा केला. ...