ग.स.निवडणूक निकालाच्या वेळी दांगडो, रस्त्यावरच भिडले तिन्ही गट, शिवीगाळ आणि हाणामारी
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२२ । जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी असलेल्या ग.स.सोसायटीच्या अध्यक्षपदाची निवड आज गुरुवारी होत आहे. सहकार, लोकसहकार आणि प्रगती पॅनलमध्ये जोरदार चुरस असून संचालक फोडाफोडीचे प्रयत्न होणार हे निश्चित होते.!-->…
अधिक वाचा...
अधिक वाचा...