स्वयंप्रतिकार शक्ती
-
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात स्वयंप्रतिकार शक्ती विषयावर कार्यशाळा उत्साहात
जळगाव : येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्वयंप्रतिकार शक्ती या विषयावरील कार्यशाळा उत्साहात पार पडली.…
