संकटमोचक
गिरीश महाजनांना यामुळेच म्हणतात भाजपाचा संकट मोचक; राज्यसभा निवडणुकीतही दाखविला करिष्मा
—
जळगाव लाईव्ह न्यूज : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे भाजपाचे आमदार गिरीश महाजन हे संकटमोचक म्हणून ओळखले जातात. (Sankatmochak Girish ...