महर्षी वाल्मीकी ऋषी
रामायण महाकाव्य रचणार्या महर्षी वाल्मीकी ऋषींचा जन्म जळगाव जिल्ह्यात झालाय, हे तुम्हाला माहित आहे का?
—
जळगाव लाईव्ह न्यूज । प्रभुश्रीरामांची गाथा सांगणार्या रामायणाचे रचनाकार म्हणून महर्षी वाल्मिकी यांना पुजले जाते. त्रेतायुगात महर्षी वाल्मीकी यांनी लिहिलेले रामायण प्रमाण मानले जाते. ...