पुरस्कार
यंदाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार शेतकरी हेमचंद्र पाटील यांना जाहीर
—
जळगाव लाईव्ह न्यूज। २६ जुलै २०२३। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २०२३ चा राज्य पातळीवरील प्रतिष्ठेचा कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार पंचक (ता. चोपडा) ...