जळगावकराचे पत्र

शहरातील रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, ही कुणाची शेवटची इच्छा असू शकते का? वाचा एका जळगावकराचे पत्र

जळगाव लाईव्ह न्यूज | २७ जानेवारी २०२३ | भगवद् गीतेच्या दुसर्‍या अध्यायातील २७ व्या श्‍लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की,जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य ...