केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभाग

तुमच्या मोबाईलवर धोक्याचा इशारा देणारा मेसेज आला असेल तर घाबरुन जावू नका; हे आहे कारण

जळगाव लाईव्ह न्यूज | २० जुलै २०२३ | आज सकाळी १०.२० वाजता अनेकांच्या मोबाईलवर एक धोक्याचा इशारा देणारा इमर्जन्सी अलर्ट मेसेज आला. त्यानंतर १०.३२ ...