एसटी प्रवासात तिकिट दरात ५० टक्के सवलत
एसटी बस तिकिटदरात महिलांना मिळणार ५० टक्के सवलत; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
—
जळगाव लाईव्ह न्यूज | ९ मार्च २०२३ | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ष २०२३-२४ अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिला ...