आमदार राजूमामा भोळे

‘लोकमत पॉलिटिकल आयकॉन ऑफ द खान्देश’ पुरस्काराने आमदार राजूमामा भोळे सन्मानित..

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२४ । जळगावचे आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांना लोकमत तर्फे ‘लोकमत पॉलिटिकल आयकॉन ऑफ द खान्देश’ हा पुरस्कार ...

इच्छुकांनी तापवले जळगाव शहर विधानसभेचे राजकीय वातावरण

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२४ । जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अनेकांनी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे जळगाव शहराचे राजकीय ...

पावसाळी अधिवेशनात जळगाववर १५ कोटी निधीचा ‘पाऊस’; आमदार भोळेंच्या प्रयत्नांना यश

जळगाव लाईव्ह न्यूज | २८ जुलै २०२३ | जळगाव शहराच्या विकासासाठी राज्य सरकारकडून १५ कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी मिळाली आहे. आमदार राजूमामा भोळे यांच्या ...

जळगावकरांच्या डोक्यावरुन उतरला कर्जाचा डोंगर; दर महिन्याला मिळणार ३ कोटी

जळगाव लाईव्ह न्यूज | ६ मे २०२३ | जळगाव महापालिकेवर १९९५ पासून कोट्यवधी रुपयांचे कर्ज होते. यामुळे दरमहिन्याला मोठ्या प्रमाणात निधी कर्जाचे हप्ते भरण्यात ...

जळगावला नव्या MIDC ची चर्चा पण आधीच्या MIDC चे बारा वाजलेय, त्याचे काय?

जळगाव लाईव्ह न्यूज | २६ डिसेंबर २०२२ | जळगाव शहरालगत उजाड कुसुंबा परिसरातील ३७ एकर जागेवर नव्या एमआयडीसी (MIDC)चा प्रस्ताव आहे. विद्यापीठाजवळही मोठी जागा ...

जळगावमध्ये भूखंड घोटाळा : बांधकाम व्यावसायिक, अधिकारी, राजकारणी व दलाल हादरले

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ डिसेंबर २०२२ | जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी हिवाळी अधिवेशनात जळगावात भूखंडांचे श्रीखंड लाटणार्‍यांचे रॅकेट असल्याचा गौप्यस्फोट केला. ...