खुशखबर.. सोने 1100 रुपयांपेक्षा जास्तने तर चांदी 2500 रुपयांनी घसरली, काय आहे आजचा भाव?
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२३ । देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर भारतीय सराफ बाजारात सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) किमतीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. ऐन लग्नसाईत सोन्याने नवीन उच्चांकी दर गाठला आहे. अशातच!-->…
अधिक वाचा...
अधिक वाचा...