भाव

सोन्याच्या घसरणीला ब्रेक ; जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२१ । मागील दोन सत्रात सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती. त्यामुळे जळगाव सराफ बाजारात सोन्याचा ...

gold silver (3)

सोने-चांदीत सर्वात मोठी घसरण ; जाणून घ्या आजचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२१ । आज सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. आज जळगाव सराफ बाजारात ...

सोनं -चांदीच्या किंमतीत मोठी घट ; तपासा आजचा जळगावातील प्रति तोळ्याचा दर

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ ऑगस्ट २०२१ । मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी पडझड दिसून येतेय. एक दिवसाच्या वाढीनंतर आज शुक्रवारी ...

सोने-चांदी झाली स्वस्त ; तपासा आजचे नव्या किंमती

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ ऑगस्ट २०२१ । गेल्या जुलै महिन्यात सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं दिसून आले. परंतु ऑगस्टच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात ...

आजचा सोने आणि चांदीचा भाव : ३१ जुलै २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२१ । कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण वाढल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच फेडरल रिझर्व्हने नुकताच पार पडलेल्या बैठकीत ...

सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या आजचे नवे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२१ ।  जळगाव सराफा बाजारात आज शुक्रवारी सोने आणि चांदीच्या किमतीत आज जोरदार वाढ झाली. आज सोन्याच्या प्रति ...

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी जाणून घ्या आजचे भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२१ । सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे. कालच्या भाव वाढीनंतर आज गुरुवारी सोन्याचा भाव स्थिर ...

आज सोने महाग,चांदीत स्वस्त ; तपासा जळगावातील प्रति तोळ्याचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२१ । कोरोना नियंत्रण आणि अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागल्याने गुंतवणूकदारांनी मागील आठवड्यात सोन्याची विक्री केली होती. सोने आणि ...

आज सोनं स्वस्त चांदी महाग : ‘हे’ आहेत जळगावातले नवे दर

 जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२१ । जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत किंचित घट झाली आहे. आज सोने ८० ते ...