Gold Silver Price : सोन्याच्या भावात पुन्हा वाढ, चांदीही महागली ; तपासून घ्या आजचे दर
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । सोने आणि चांदीच्या (Gold Silver Rate Today) भावात चढ-उतार सुरूच आहे. गेल्या दोन दिवसात सोन्याच्या भावात मोठी घसरण दिसून आली. मात्र आठवड्याच्या ...