Monsoon News : प्रतीक्षा संपणार? उद्यापासून जळगाव जिल्ह्यात सलग पाच दिवस पावसाचा जाेर!
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२२ । महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात दाखल झालेल्या मान्सूनने अनेक ठिकाणी पाठ फिरवली. १३ जून रोजी जळगावात मान्सून दाखल झाला होता. जिल्ह्यात पूर्वमाेसमी पावसाने हजेरी ...