सुरत-ब्रह्मपूर विशेष एक्स्प्रेस ३१ जुलैपर्यंत धावणार ; भुसावळ, जळगावातील प्रवाशांना दिलासा

जून 25, 2024 5:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२४ । गुजरात राज्यातील सुरत ते ओडिशा राज्यातील ब्रह्मपूर या दोन शहरांदरम्यान उन्हाळी सुट्यांमध्ये सुरू केलेल्या साप्ताहिक विशेष एक्प्रेसला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या एक्स्प्रेसला धरणगाव, जळगाव, भुसावळ स्थानकावर थांबा दिला आहे.

train 1

गाडी क्र. ०९०५९ सुरत- ब्रह्मपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस ३१ जुलैपर्यंत सुरत स्थानकावरून दर बुधवारी २.२० वाजता रवाना होऊन गुरुवारी ८.१५ वाजता ब्रह्मपूर स्थानकावर पोहोचणार आहे. तर गाडी क्रमांक ०९०६९ ब्रह्मपूर-सुरत साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २ ऑगस्टपर्यंत दर शुक्रवारी ब्रह्मपूर स्थानकावरून दुपारी ४.३० वाजता रखाना होऊन शनिवारी दुपारी १४.४५ वाजता सुरत स्थानकावर पोहोचेल

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now