सुमनबाई श्रीराम चौधरी यांचे निधन

नोव्हेंबर 12, 2021 5:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ ।  विटवे ( ता. रावेर ) येथील सुमनबाई श्रीराम चौधरी ( वय ६३ ) यांचे १० रोजी पहाटे निधन झाले.

nidhan jpg webp

त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्या जेडीसीसी बँकेचे निवृत्त शाखा व्यवस्थापक श्रीराम चौधरी यांच्या पत्नी तर अमोल चौधरी यांच्या आई होत.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now