Thursday, May 26, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

महिला सुरक्षा संघटनेच्या‎ अमळनेर तालुका‎ध्यक्षपदी सुलोचना वाघ‎

वाघ
गौरी बारीbyगौरी बारी
December 10, 2021 | 1:01 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२१ ।‎ महिला सुरक्षा संघटनेच्या अमळनेर‎ तालुकाध्यक्षपदी सुलोचना वाघ‎ ‎ यांची नियुक्ती‎ ‎ करण्यात आली‎ ‎ आहे. ही नियुक्ती महिला‎ सुरक्षा संघटनेचे‎ ‎महाराष्ट्र‎ ‎प्रदेशाध्यक्ष‎ किसन काशीद पाटील यांनी एका‎ पत्रकाद्वारे केली‎.

सुलोचना वाघ ह्या जिल्हा‎ महिला काँग्रेसच्या अध्यक्षा असून‎ जिल्ह्यात महिलांविषयक मोठ्या‎ प्रमाणात त्यांनी व्यापक जनजागृती‎ केली आहे. त्यामुळे त्यांची या‎ पदावर नियुक्ती करण्यात आली‎ आहे. या निवडीबद्दल त्यांचे मित्र‎ परिवार आणि संघटना व महिला‎ मंडळांनी गौरव केला आहे.‎दरम्यान,महिलांविषयक कार्य पाहता तसेच‎ महिलांवरील अन्याय,अत्याचार,‎लैंगिक शिक्षण,आणि कौटुंबिक‎ हिंसाचार अशा अनेक समस्यांचे‎ योग्य निवारण करून त्यांना न्याय‎ मिळवून देण्यासाठी कार्य कराल.‎ तसेच संस्थेच्या ठरवून दिलेल्या‎ ध्येय धोरणाच्या आधारे आपण‎ संघटना वाढीसाठी मदत कराल,‎ अशी अपेक्षा नियुक्ती पत्राद्वारे‎ किसन पाटील यांनी व्यक्त केली‎ असून, या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र‎ काैतुक केले जात आहे.‎

 

 

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in जळगाव जिल्हा, अमळनेर
SendShareTweet
गौरी बारी

गौरी बारी

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
nidhan 1 1

सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सीताराम महाजन यांचे निधन

S T Dipak patil

अमळनेर आगारातील आणखी एका बसचालकाला हृदयविकाराचा झटका

Dipstambh

स्व. तेजस नाईक यांना मरणोत्तर राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कार

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.