जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । एसटी महामंडळात भरती निघाली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा विभागीय कार्यालयात भरती केली जाणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरतीमार्फत तब्बल २६३ जागा भरल्या जातील. इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करावा. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागले. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२५ पर्यंत आहे.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
मेकॅनिक मोटार व्हेईकल – 55 पदे
मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर- 60 पदे
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल -30 पदे
वेल्डर -20 पदे
पेंटर -06 पदे
डीझेल मेकॅनिक -70 पदे
रेफ्रिजरेटर अँण्ड एअर कंडीशनर -10 पदे
इलेक्ट्रोनिक्स- 10 पदे
अभियांत्रिकी पदवीधर- 02 पदे
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
कोण अर्ज करू शकतो..
१६ ते ३३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर केली आहे. मेकॅनिक मोटर व्हेईकल पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल इंजिनियरिंग किंवा डिप्लोमासाठी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडनध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.इलेक्ट्रॉनिक्स, शीट मेटल वर्कर, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक, पेंटर, वेल्डर पदासाठी उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेले असावे.
अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी www.mhrdnts.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे.या नोकरीसाठी तुम्ही ३ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्ही अर्ज विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जळगाव येथे पाठवू शकतात.
Nam Tushar Dipak patil cors pam operator cam mechanical