ही संधी सोडू नका.. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलात 12वी पाससाठी बंपर भरती

नोव्हेंबर 10, 2022 5:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही बारावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी चुकवू नका. महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल मार्फत सशस्त्र पोलीस शिपाई पदांसाठी मेगा भरती निघाली आहे. पदांनुसार पात्र उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२२ आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत १२०१ जागा भरण्यात येणार आहे. त्यामुळे आताच अर्ज करा. SRPF Recruitment 2022

SRPF Recruitment 2022 1 jpg webp

पदसंख्या : १२०१

रिक्त पदाचे नाव : सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF)

कुठे किती जागा रिक्त?
1) पुणे SRPF 119
2) पुणे SRPF 46
3) नागपूर SRPF 54
4) दौंड SRPF 71
5) धुळे SRPF 59
6) दौंड SRPF 110
7) मुंबई SRPF 75
8) सोलापूर SRPF 33
9) गोंदिया SRPF 40
10) कोल्हापूर SRPF 73
11) काटोल नागपूर SRPF 243
12) कुसडगाव अहमदनगर SRPF 278

आवश्यक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार 12वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
वयाची अट : ३० नोव्हेंबर २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे [मागास प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]

अर्ज शुल्क : ४५०/- रुपये [मागास प्रवर्ग – ३५०/- रुपये]
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अधिकृत वेबसाईट : www.mahapolice.gov.in
उमेदवारांना सामान्य सूचना: पाहा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now