विशेष
मराठवाड्यातील दुष्काळ हद्दपार करणारा फडणवीसांचा महत्वकांक्षी वॉटर ग्रीड प्रकल्प
जळगाव लाईव्ह न्यूज । दुष्काळ आणि मराठवाड्याचा जवळचा संबंध आहे. जणू दुष्काळ मराठवाड्याच्या पाचीलाच पुजला आहे की काय? अशी परिस्थिती आहे.अल्प पाऊस आणि मर्यादित ...
सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
जळगाव लाईव्ह न्यूज । सरकारी नोकरी हे अनेक तरुणांचं स्वप्न असतं. मात्र सरकारी नोकरी मिळवणं हे बहुतांश तरुणांसाठी स्वप्नच ठरतं. त्यातही पेपरफुटी, भरती घोटाळे ...
राहुल गांधी यांच्या आरक्षण विरोधी भुमिकेला महाराष्ट्र काँग्रेसचे समर्थन!; भाजपाचा संताप..
जळगाव लाईव्ह न्यूज । काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधात केलेल्या कथित वक्त्व्यावरुन देशभरात मोठं वादळ उठलं आहे. ...
‘लाडकी बहीण’ योजनेची बदनामी विरोधी पक्षांवरच बुमरँग!
जळगाव लाईव्ह न्यूज । महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला ...
लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता, योजना सुरुच ठेवण्याची महायुती सरकारची हमी
जळगाव लाईव्ह न्यूज । सध्या राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा बोलबाला आहे. या योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता ...
‘अकेला देवेंद्र‘ चे सब समाज को साथ लेकर चलो धोरण
जळगाव लाईव्ह न्यूज । सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात झालेली राजकीय उलथापालत व बदललेली राजकीय समीकरणे ही कोणत्याही धक्का तंत्रापेक्षा कमी नव्हती. त्यावेळी ...
महिला सक्षमीकरणाच्या केवळ गप्पा नव्हे तर ठोस कृती; ‘हे’ आहेत सरकारचे क्रांतिकारक निर्णय व योजना
जळगाव लाईव्ह न्यूज । महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात या उद्देशाने राज्य सरकारतर्फे अनेक योजना राबविण्यात येत आहेत. यासह सर्व समावेश असे महिला सक्षमीकरण ...
शेती व शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारचा मदतीचा हात; असा होतोय शेतकऱ्यांना फायदा
जळगाव लाईव्ह न्यूज । कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशात सुमारे ७० टक्के लोक शेती वर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ...
गणरायाच्या मुर्तीला अटक!, सरन्यायाधीशांच्या घरच्या गणपती आरतीवरुन राजकारण, कुठे नेवून ठेवलायं महाराष्ट्र माझा
जळगाव लाईव्ह न्यूज : १८ सप्टेंबर २०२४ : गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… जयघोषात राज्यात बाप्पाला मनोभावे निरोप देण्यात आला. राज्यात गणेशोत्सव ...