Wednesday, July 6, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

धक्कादायक : विवाहितेचे अपहरण करुन ठेवले डांबून

crime 77
चिन्मय जगतापbyचिन्मय जगताप
May 22, 2022 | 6:22 pm

जळगाव‎ लाईव्ह न्यूज ।२२ मे २०२२ । ‘तू माझी नाही झालीस तर कुणाचीही होऊ देणार नाही’ असे म्हणत एका तरुणाने २० वर्षीय विवाहितेचे अपहरण करुन तिला डांबून ठेवले. काही दिवसांची तीच्या घरी जाऊन कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली.

निखिल वना सोनवणे (रा.आहुजानगर) याच्या विरुद्ध विनयभंगासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ मे २०२२ रोजी दुपारी ३ वाजता निखील याने शहरातील एका भागातील विवाहितेस गुजराल पेट्रोल पंपाजवळ अडवले. “तू माझी नाही झाली तर तुला मी कोणाचीच होऊ देणार नाही’ असे म्हणून त्याने चाकूचा धाक दाखवला. विवाहितेच्या हातातील फोन हिसकावून घेतला. तिला जबदरस्तीने दुचाकीवर बसवून शिवाजीनगर येथील त्याच्या मावशीच्या घरी नेऊन एका खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर १९ मे २०२२ रोजी सकाळी ५ वाजता तरुणीच्या राहत्या घराचे वॉलकंपाऊंडची भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला. यावेळी निखीलने हातात काचेची बाटली आणून पीडित तरुणीच्या वडिलांना शिवीगाळ केली.

तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शुक्रवारी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून निखीलच्या विरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील तपास करीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिवारी पोलिसांनी निखीलला अटक केली आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर दाेन दिवसाची पाेलिस काेठडी सुनावण्यात आली.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in गुन्हे
SendShareTweet
चिन्मय जगताप

चिन्मय जगताप

पत्रकारिता क्षेत्रात गत ३ वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरात रिऍलिटी चेकचा विशेष अनुभव. मनपा, राजकारण क्षेत्रातील वृत्त संकलन. लाईव्ह, स्टुडिओत अँकरिंग. विशेष मुलाखतींची हाताळणी. विशेष वृत्त लेखन तसेच वृत्त संपादन.

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
maha.v

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत ५०० रुपयांत वीजजोडणी

atal pension yojana

पेन्शनधारकांनो हे महत्त्वाचे काम 25 मे पर्यंत मार्गी लावा, अन्यथा पेन्शन थांबेल, वाचा संपूर्ण माहिती

accident

वंजारी फाट्यावर भीषण अपघात : ९ जखमी, २ गंबीर

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group