जळगाव जिल्हापाचोरा
पाचोरात युवा वर्ग व बाल मावळ्यांची शिवजयंती
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२२ । पाचोरा शहरातील थेपडे नगरात युवा वर्ग व बाल मावळ्यांतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाराजांचा इतिहास लहान मावळ्यांना समजवून सांगितला. प्रणव गरुड, हर्षल धनगर, विकी धनगर, राजू पाटील, प्रकाश देवरे, ऋषिकेश आल्हाट, शुभम जगताप, विश्वजीत कुंभार, धनंजय, कुणाल मिश्रा, मनोज चौधरी उपस्थित होते.
- जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन
- जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाह्य साठा नष्ट ; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
- जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- BRO Bharti : सीमा रस्ते संघटनेत 10 पाससाठी सरकारी नोकरीची संधी; तब्बल 411 पदांसाठी भरती
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन