शांतादेवी अग्रवाल यांचे निधन

ऑक्टोबर 30, 2021 2:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२१ । नवीपेठ परिसरातील गणेश बिल्डिंगमधील रहिवासी शांतादेवी वासुदेव अग्रवाल (वय-७९) यांचे शुक्रवार दुपारी ४ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, मुली, जावई, भाचे व नातवंडे असा परिवार आहे. त्या जळगाव येथील ‘फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज’चे अध्यक्ष श्यामसुंदर अग्रवाल व अनुप अग्रवाल यांच्या मातोश्री हाेत.

nidhan shantadevi agrawal jpg webp

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now