जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । एस.आर.एम इन्स्टिट्यूट कट्टनकुलथुर, तामिळनाडू येथे दि.१८ ते २२ फेब्रुवारी २०२२ दरम्यान होणाऱ्या आंतरविद्यापीठ बॉल-बॅडमिंटन स्पर्धेकरिता केसीई शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या महाविद्यालयातील श्रुती अहिरे, सविता पवार व पुनम बोदडे यांची निवड कबचौ उमवि संघात निवड करण्यात आली.

त्यांच्या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे, उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी, विभाग प्रमुख प्रा.निलेश जोशी, जनसंपर्क अधिकारी प्रा.संदीप केदार, प्रा.प्रविण कोल्हे, प्रा.अतुल गोरडे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

हे देखील वाचा :
- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू
- NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटीचा स्फोट; उद्या होणारी ‘महा-टीईटी’ परीक्षा तडकाफडकी रद्द!
- १२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी
- जळगावातील १२ केंद्रांवर नीटची फेरपरीक्षा शांततेत; परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त !
- अखेर मोठी घोषणा! पेपरफुटीमुळे रद्द झालेली ‘नीट’ परीक्षेची नवीन तारीख जाहीर; कधी होणार जाणून घ्या?








