Thursday, August 18, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

संजय राऊत आम्हा प्रेतांच्या मतावरच तुम्ही निवडून आलात : राजीनामा द्या

चिन्मय जगतापbyचिन्मय जगताप
June 28, 2022 | 3:09 pm
deepak kesaekar

जळगाव लाईव्ह न्युज । २८ जून २०२२ । प्रेतांच्या जीवावर तुम्ही राज्यसभेवर निवडून आला असाल तर आधी राजीनामा द्या. प्रेतांच्या मतदानावर राज्यसभेत पाऊल ठेवताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असं खुलं आव्हान एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संजय राऊतांना दिलं आहे.

शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकारवर संकटाचे ढग घिरट्या घालत आहेत. शिंदे गटात शिवसेनेचे जवळपास ४० आमदार असल्याने राज्य सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी दगाबाजी केलेले सर्व आमदार जिवंत प्रेतं आहेत, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. गुवाहटीतून ही प्रेतं इथे महाराष्ट्रात येतील अस संजय राऊत म्हणाले होते, यार दीपक केसरकर यांनी उत्तर दिले.

दीपक केसरकर यांनी संजय राऊतांनी केलेल्या टीकेचे उत्तर तशीच टीका करून दिले. यावेळी केसरकर म्हणेल कि, प्रेतांच्या मतदानावर राज्यसभेत पाऊल ठेवताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अजून तुम्ही शपथ घेतलेली नाही, राजीनामा द्या. तुमच्याबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मागे राहिलेले काही शिवसैनिक आहेत. त्यांच्या मतावर निवडून या. नंतर आमच्यावर टीका करा. नैतिक अधिकार पाहिजे. काय बोलताय तुम्ही…. ?

Follow Us

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

in राजकारण, महाराष्ट्र
SendShareTweet
चिन्मय जगताप

चिन्मय जगताप

पत्रकारिता क्षेत्रात गत ३ वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरात रिऍलिटी चेकचा विशेष अनुभव. मनपा, राजकारण क्षेत्रातील वृत्त संकलन. लाईव्ह, स्टुडिओत अँकरिंग. विशेष मुलाखतींची हाताळणी. विशेष वृत्त लेखन तसेच वृत्त संपादन.

sushilnagar-munot-advt
Copy
Next Post
crime 13

अबब.. केळीचे घड चोरताना एक महिला रंगेहाथ, दोघे पसार

irct kanha national park

IRCTC चे विशेष पॅकेजद्वारे कान्हा नॅशनल पार्कला भेट देण्याची संधी! 'या' सुविधा मिळतील

train ticket

प्रवाशांसाठी मोठा दिलासा : उद्यापासून सुरु होणार जनरल तिकिट सेवा

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group