सोमवार, डिसेंबर 11, 2023

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये बंपर जागांवर भरती ; 10वी/12वी/पदवी/डिप्लोमा उत्तीर्णांना संधी

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम तारीख 07 नोव्हेंबर 2023 आहे. या भरतीद्वारे एकूण 408 जागा भरल्या जाणार आहे. पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.RCFL Recruitment 2023

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
पदवीधर अप्रेंटिस

1) अकाउंट्स एक्झिक्युटिव 51
शैक्षणिक पात्रता :
 B.Com/BBA/पदवीधर.
2) सेक्रेटेरियल असिस्टंट 76
शैक्षणिक पात्रता :
 B.Com/BBA/पदवीधर.
3) रिक्रूटमेंट एक्झिक्युटिव (HR) 30
शैक्षणिक पात्रता :
 B.Com/BBA/पदवीधर.

टेक्निशियन अप्रेंटिस
1) केमिकल 30

शैक्षणिक पात्रता : केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
2) सिव्हिल 11
शैक्षणिक पात्रता :
 केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
3) कॉम्प्युटर 06
शैक्षणिक पात्रता :
 केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
4) इलेक्ट्रिकल 20
शैक्षणिक पात्रता :
 केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
5) इन्स्ट्रुमेंटेशन 20
शैक्षणिक पात्रता : केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
6) मेकॅनिकल 28
शैक्षणिक पात्रता :
 केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

ट्रेड अप्रेंटिस
1) अटेंडेंट ऑपरेटर 104
शैक्षणिक पात्रता :
 B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.
2) बॉयलर अटेंडंट 03
शैक्षणिक पात्रता :
 B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.
3) इलेक्ट्रिशियन 04
शैक्षणिक पात्रता 
: B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.
4) हॉर्टिकल्चर असिस्टंट 06
शैक्षणिक पात्रता : 
B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.
5) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट) 03
शैक्षणिक पात्रता :
 B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.
6) लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट) 13
शैक्षणिक पात्रता : 
B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.
7) मेडिकल लॅब टेक्निशियन (पॅथॉलॉजी) 03
शैक्षणिक पात्रता :
 B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वयाची अट : 18 ते 25 वर्षापर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पगार : 7,000/- रुपये ते 9,000/- रुपये.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा