पुष्पा रत्नपारखी यांचे निधन

नोव्हेंबर 27, 2021 12:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ । मायादेवी नगरातील पुष्पा श्रीकृष्ण रत्नपारखी (वय ७८) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्याच्या पश्चात २ मुले, मुलगी, सुना असा परिवार आहे. त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिनेश व अकोला अर्बन बँकेचे कर्मचारी मनोज रत्नपारखी याच्या मातोश्री होत.

ratnaparkhi death jpg webp

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now